#video : दोन चोरट्यांनी दिवसाढवळ्या पळवली महिलेची पर्स; दृश्य सीसीटीव्हीत कैद

Updated On:

हडपसर – येथील हांडेवाडी रोडवरील यश रवी पार्क सोसायटी समोरील भागात वाट पहात थांबलेल्या एका महिलेच्या हातातील पर्स दोन चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. ही घटना शनिवारी (दि. २१) दुपारी ही घटना घडली.

यश रवी पार्क सोसायटीच्या समोरील भागात एक महिला उभी होती. त्यावेळी दोन अज्ञात चोरटे पायीच तेथे आले. महिलेच्या हातातील पर्स हिसकावून या चोरट्यांनी रस्त्यावरून पळ काढला.

यावेळी महिलेने या चोरट्यांचा पाठलाग केला, परंतू पाऊण एक किलोमीटर गेल्यानंतर महिला थांबली तर चोरटे तसेच पुढे पळून गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Hingoli : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी सेनगावमध्ये मातंग समाजाचा मोर्चा

2026-11-13 19:35:22

Hingoli : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी सेनगावमध्ये मातंग समाजाचा मोर्चा

Sinhgad College News : न्यायालयाचे आदेश अन् सिंहगड संस्थेवर मोठी कारवाई.! उच्च शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं? वाचा....

2026-11-13 19:12:35

Sinhgad College News : न्यायालयाचे आदेश अन् सिंहगड संस्थेवर मोठी कारवाई.! उच्च शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं? वाचा....

Pakistani cosmetic : महिलांनो सावधान.! पाकिस्तानी कॉस्मेटिक्सचा भारतात सुळसुळाट; 'मेड इन पाकिस्तान' कॉस्मेटिक्समध्ये आढळले विषारी धातू

2026-11-13 18:45:39

Pakistani cosmetic : महिलांनो सावधान.! पाकिस्तानी कॉस्मेटिक्सचा भारतात सुळसुळाट; 'मेड इन पाकिस्तान' कॉस्मेटिक्समध्ये आढळले विषारी धातू

Sonalee Kulkarni : प्रसिद्ध राजकारण्यासोबत लग्न अन् राहायला आलिशान घर.! सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली....

2026-11-13 18:12:07

Sonalee Kulkarni : प्रसिद्ध राजकारण्यासोबत लग्न अन् राहायला आलिशान घर.! सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली....

Iran Nuclear : 'असुरक्षित अणू ऊर्जेच्या ठिकाणांची देखरेख अशक्य'; संयुक्त राष्ट्राच्या अणू ऊर्जा संस्थेला इराणची माहिती

2026-11-13 17:36:04

Iran Nuclear : 'असुरक्षित अणू ऊर्जेच्या ठिकाणांची देखरेख अशक्य'; संयुक्त राष्ट्राच्या अणू ऊर्जा संस्थेला इराणची माहिती