#video । पावसामुळे मुक्या जिवांचे हाल; पाण्यात रात्रभर अडकल्या तब्बल १००० ते १२०० म्हशी

मुंबई – कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेतील रेतीबंदर परिसरात अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे रात्री २:०० च्या सुमारास तात्काळ तबेले मालकांनी आपल्या तबल्यातील म्हशी रस्त्यावर आणल्या असून

किमान १००० ते १२०० म्हशी काढण्यात आल्या आहेत. अचानक खाडीतील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.