#व्हिडीओ : पुण्यातील दगडूशेठ दत्त मंदिराजवळ सापडली संशयित बॅग

पुणे – येथील दगडूशेठ दत्त मंदिराजवळील परिसरात एक संशयित बॅग आढळून आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले असून बीडीडीएसमार्फत बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. या बॅगेत कपडे सापडले असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दरम्यान, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर अलर्ट जारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.