पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासह सदानंद सुळे यांनी जेजुरीमध्ये महाराष्ट्र कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी सदानंद सुळे यांनी जेजुरीतील पारंपरिक पद्धतीला अनुसरुन सुप्रिया सुळे यांच्यासोबत पाच पावली करत अनोख्या पद्धतीने दर्शन घेतले.
सुप्रिया आणि सदानंद सुळे हे ४ मार्च १९९१ रोजी विवाह बंधनात अडकले. त्यांना रेवती आणि विजय अशी दोन अपत्ये आहेत.
https://youtu.be/BYuzWCJaWL8
Ads