Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#video: भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मंदिरात शपथेवर हात ठेवत म्हटले, “विरोधकांचे आमदार फोडले नाहीच”

by प्रभात वृत्तसेवा
October 29, 2022 | 12:28 pm
A A
#video: भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मंदिरात शपथेवर हात ठेवत म्हटले, “विरोधकांचे आमदार फोडले नाहीच”

नवी दिल्ली : भाजपाकडून संपूर्ण देशभरात ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी आणि त्यांचे आमदार फोडण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. अशाच प्रकारची चर्चा तेलंगणामध्ये देखील सुरू आहे. भाजपाने तेलंगणा राष्ट्र समितीच्या तीन आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा टीआरएसकडून करण्यात आला आहे. पण यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्षांनी चक्क मंदिरात ओल्या कपड्यांनिशी शपथेवर “विरोधकांचे आमदार फोडले नाहीच” असे म्हटले आहे.

तेलंगणा राष्ट्र समितीच्या आरोपांमुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर हे आरोप खोडून काढण्यासाठी तेलंगणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बांडी संजय यांनी थेट येदाद्रीमधले श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरच गाठले. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ते या मंदिरात पोहोचले. गाभाऱ्यासमोर ओल्या कपड्यांनिशी जात त्यांनी या सगळ्या प्रकाराच आपला किंवा पक्षाचा काहीही हात नसल्याचे शपथेवर सांगितले. मोईनाबाद फार्महाऊसवर घडलेल्या प्रकारामध्ये भाजपाचा काहीही हात नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

#WATCH | BJP Telangana state president Bandi Sanjay today took oath at Sri Lakshmi Narasimha Swamy temple in Yadadri that BJP has no role in poaching 4 MLAs of TRS.

(Video source: Bandi Sanjay office) pic.twitter.com/DKKx4rb6i3

— ANI (@ANI) October 28, 2022

दरम्यान, एकीकडे बांडी संजय यांनी भाजपावरील आणि त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावतानाच दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनाही आव्हान दिले आहे. “माझ्याप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनीही इथे येऊन अशाच प्रकारे शपथेवर हे सगळं सांगून दाखवावं”, असं ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री आणि टीआरएसच्या त्या आमदारांनी लाय डिटेक्टर टेस्टला सामोरं जावं, असंही बांडी संजय माध्यमांना म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी हैदराबादच्या मोईनाबाद रस्त्यावर असणाऱ्या अजीझ नगर परिसरातील फार्महाऊसवर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. स्थानिक टीआरएस आमदारांना पक्ष सोडण्यासाठी तीन इसमांनी मोठी रक्कम देऊ केल्याचा आरोप या आमदारांकडून करण्यात आला होता. त्यांच्याच बोलवण्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तीन जणांना मोठ्या रोख रकमेसह अटक केली. आमदारांना १०० कोटी देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचाही आरोप टीआरएसकडून करण्यात आला आहे.

Tags: bandi sanjaybjpmoinabad farmhousenational newsPresidenttelanganatrs mla

शिफारस केलेल्या बातम्या

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”
Top News

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

2 hours ago
अदाणींच्या मागील ‘शुक्लकाष्ट’ काही संपेना ; आता ‘या’ देशासोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित
Top News

अदाणींच्या मागील ‘शुक्लकाष्ट’ काही संपेना ; आता ‘या’ देशासोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित

3 hours ago
सावधान! ‘या’ राज्यात आता ऑनड्युटी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या पोलिसांवर सरकारची नजर; सोशल मीडियाच्या वापरावर बंदी अन् गणवेशात रिल्सही बनवनेही केले  बॅन
Top News

सावधान! ‘या’ राज्यात आता ऑनड्युटी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या पोलिसांवर सरकारची नजर; सोशल मीडियाच्या वापरावर बंदी अन् गणवेशात रिल्सही बनवनेही केले बॅन

3 hours ago
‘अनस्टॉपेबल सीएम’; मुख्यमंत्री शिंदेंचा वाढदिवस थेट न्यूयॉर्कमध्ये साजरा, बॅनरची होतीय चर्चा…
latest-news

‘अनस्टॉपेबल सीएम’; मुख्यमंत्री शिंदेंचा वाढदिवस थेट न्यूयॉर्कमध्ये साजरा, बॅनरची होतीय चर्चा…

3 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

अदाणींच्या मागील ‘शुक्लकाष्ट’ काही संपेना ; आता ‘या’ देशासोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित

Most Popular Today

Tags: bandi sanjaybjpmoinabad farmhousenational newsPresidenttelanganatrs mla

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!