#व्हिडीओ: विसर्जन मिरवणुकीनिमित्त ‘हे’ रस्ते असतील बंद

पुणे वाहतूक शाखेने केला व्हिडीओ प्रसिद्ध 

पुणे – गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने पुणे शहरातील पोलिसांनी विसर्जन मिरावणुकीनिमित्त बंद असणाऱ्या शहरातील रस्त्यांची माहिती देणारा व्हिडिओ वाहतूक शाखेने प्रसिद्ध केला. यामध्ये शहरातील कोणते मार्ग चालू किंवा बंद राहतील याची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे ‘लाल’ रंगाचे मार्ग बंद असतील तर, ‘हिरव्या’ रंगाचे मार्ग चालू असतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)