#Video : राज ठाकरे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. एका खाजगी वाहिनीचा उदघाटन समारंभ त्यांच्या हस्ते होत आहे.तत्पूर्वी आज सकाळी 8 वाजता त्यांनी अंबाबाई चरणी लिन होऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील इतर नेते तसेच शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे आणि सतेज पाटील यांच्यात बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली, परंतु राज ठाकरे यांची भेट राजकीय नसून कौटुंबिक भेट असल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी घेतली सतेज पाटील यांची भेट; अर्धा तास केली चर्चा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)