#Video : पुण्यात कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे – पुण्यात सोमवारी समाजकल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर तरुणांचं आंदोलन सुरू होतं. आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो कर्णबधीर तरुण रस्त्यावर उतरले होते. या कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने कर्णबधीर तरुणानी संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा राज्यातील विरोधीपक्षाकडूनही निषेध करण्यात आला आहे.

मूकबधिर मुलांवर लाठीचार्ज : मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरला नाही-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी मंगळवारी विधिमंडळात स्पष्टीकरण मागितले आहे.

मूकबधिर मुलांवर लाठीचार्ज : गृहमंत्र्यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे – धनंजय मुंडे

कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला निषेधार्ह असून या असंवेदनशील प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

पुण्यात कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे – पुण्यात सोमवारी समाजकल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर तरुणांचं आंदोलन सुरू होतं. आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो कर्णबधीर तरुण रस्त्यावर उतरले होते. या कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने कर्णबधीर तरुणानी संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा राज्यातील विरोधीपक्षाकडूनही निषेध करण्यात आला आहे…. सविस्तर बातमी वाचा.. https://goo.gl/qbbs5M

Posted by Digital Prabhat on Monday, 25 February 2019

Leave A Reply

Your email address will not be published.