मुलीसोबत फ्लर्ट करताना ‘या’ अभिनेत्याच्या व्हिडीओ व्हायरल

मुंबई – ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतो. तो नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ त्यांच्यासोबत लाइफ इव्हेंट तो शेअर करत असतो.


त्यांचे विविध अंदाजातील आणि  चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो तो यावर पोस्ट करत असतो. त्याच्या सगळ्याच फोटोंना त्यांच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. मात्र यावेळी ‘रेअर फोटो क्लब’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेल्या सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा विकीच्या अॅक्टींग स्कूलमधला हा व्हिडीओ आहे.

 

View this post on Instagram

 

?

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

या व्हिडीओतील विकीचा लूक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. केसांना तेल, तोंड रंगवलेला विकी हैदराबादी लहेजात मुलीशी फ्लर्ट करताना दिसतोय. त्यातही त्याचं अभिनय कौशल्य विशेष लक्ष वेधून घेत आहे. विकी त्याच्या आगामी ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमृतसरमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाचं लंडन येथील शुटिंगही पूर्ण झाल आहे. आता अमृतसरमध्ये या चित्रपटाचे दुसरे शूटिंग शेड्यूल पूर्ण होणार आहे. विकीने सोशल मीडियावरून ही माहिती दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.