#व्हिडीओ : सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी व काॅंग्रेस आघाडीवर

सातारा – सातारा लोकसभा पोटनिवडणुक व जिल्ह्यातील कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव, वाई, सातारा-जावली, पाटण या सहा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरु असलेल्या सातार्‍यातील एमआयडीसीतील गोडाऊनला पोलिसांचा खडा पहारा आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात माण व सातारा विधानसभा मतदारसंघ सोडले तर बाकी ठिकाणी राष्ट्रवादी व काॅंग्रेस आघाडीवर आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here