# व्हिडीओ : उर्मिला मातोंडकरच्या प्रचारसभेत मोदी-मोदींच्या घोषणा 

मुंबई – काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार  सभेदरम्यान मोठा गोंधळ झाला आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा देत हुल्लडबाजी केली आहे. यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणले.

बोरिवली येथे उर्मिला मातोंडकर प्रचार करत असताना अचानक ९-१० मुले त्याठिकाणी आली आणि मोदी-मोदी अशा घोषणा देत हुल्लडबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झडप झाली. यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी पोलीस अधिक तपस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)