#VIDEO: ‘या’ कारणामुळे मलायका आणि अर्जुन पुन्हा चर्चेत

मुंबई –  मित्रांसोबत पार्टी सेलिब्रेशन असो या फिरण्याची गोष्ट असो, मलायका आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल हे तिला माहिती आहे. मलायकाच्या इंस्टाग्रामवर ती नेहमीच आपल्या लाईफ चे अप अँड डाऊन अपडेट इंस्टाग्रामवर शेअर करीत असते.


यामुळेच ती कधी सोशल माध्यमांमध्ये  ऍक्टिव्ह असल्यामुळे तर कधी तिच्या आणि अर्जुनच्या रिलेशनशिपच्या मुद्यावरून चर्चेत असते. यातच नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्स शोमध्ये ग्लैमर आणि स्टनिंग फोटोज सोशल मीडियामुळे सध्या चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

The ultimate diva @malaikaaroraofficial is here for the Filmfare #GlamourAndStyleAwards 2019.

A post shared by Filmfare (@filmfare) on


या शोमध्ये मलायकाला अर्जुन बद्दल एक प्रश्न विचारण्यात आला ज्यावर दिलेल्या उत्तरामुळे मलायका चर्चेत आली आहे. दरम्यान शोमध्ये तिला सर्वांसमोर विचारण्यात आला, ‘तुझा एक टच कसं एखाद्या व्यक्तीला दीवाना बनवून टाकतो. त्याचवेळी बॅकग्राउंडला अर्जुन कपूरचा फोटो होता. तो पाहिल्यावर मलायका चक्क लाजली आणि म्हणाली मी आता यावर हसू की उत्तर देऊ. ‘ दरम्यान, या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मलायकाला दीवा ऑफ द इयर या अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.