शिवशंकर निरगुडे
हिंगोली – आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील कला शिक्षक दिलीप दारव्हेकर यांनी रांगोळी काढून हुतात्म्यांना श्रद्धांजली अपूर्ण केली आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा भारतीय इतिहासाचा एक जाज्वल्य इतिहास आहे.
माय भूमीच्या मुक्तीसाठी येथील शेतकरी कष्टकरी सामान्य जनतेने छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा धेर्याचा वसा अंगीकारून आपल्या प्राणांची बाजी लाऊन आपला देह या मातीसाठी अर्पण केला आणि मराठवाडा मुक्त केला आपल्या कलेच्या माध्यमातून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्ताने रांगोळीतून हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
पहा विडिओ