#VIDEO : भाजप विजय संकल्प रॅली

पुणे- आज दिनांक ३/३/२०१९रोजी भारतीय जनता पार्टी कसबा मतदार संघाच्या वतीने आयोजित भव्य टू व्हीलर रॅली सकाळी १०.३०वाजता नाना नानी जॉगिंग पार्क नदीपात्र ओंकारेश्वर मंदिरा जवळ शनिवार पेठ येथून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे बापट साहेब पूर्ण वेळ या रॅली चे नेतृत्व करणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)