video….सपना चौधरीच्या ‘या’ गाण्यावर ख्रिस गेलने धरला ठेका

हरियाणाची प्रसिद्ध स्टेज डान्सर आणि यंदाच्या बिग बॉसच्या घरातील स्पर्धक सपना चौधरी हिचे ‘तेरी आंख्या का यो काजल’ हे गाणे सध्या लहान-थोरांपासून सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.अगोदर तिचे गाणे गल्ली किंवा हरियाणापर्यंत मर्यादित होते. परंतु, सध्या तिच्या गाण्याची क्रेझ यंदाच्या आयपीएलच्या खेळाडूंपर्यंत पोहचली आहे.

आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेल याला सध्या हे गाणे प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे. त्याने या गाण्यावर मनसोक्त डान्स केला असल्याचे एका व्हिडीओच्या माम्धामातून समोर आले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गेल सपनाच्या स्टाईलनेच डान्स करत असताना दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)