मुंबई : बाॅलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी रात्री मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra: Veteran actor Rishi Kapoor hospitalised at H. N. Reliance Foundation Hospital in Mumbai. More details awaited. (file pic) pic.twitter.com/zGwKCwhIVE
— ANI (@ANI) April 29, 2020
दरम्यान, ॠषी कपूर हे गेल्या वर्षभरापासून कॅन्सरने ग्रस्त आहेत. २०१८ ला कॅन्सरवरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते मुंबईला परतले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.