पुणे: वीरशैव लिंगायत गवळी समाज येरवडा विभागाच्यावतीने दिवाळी पाडाव्याला सगर उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यामध्ये हल्या (रेडा )म्हशीना सजविण्यात आले होते. गवळी समाजाच्यावतीने हल्या आणि म्हशींच्या मालकांना मान देण्यात आला. अध्यक्ष दत्तात्रय पंगुडवाले. विजय मलकु नाईक ,बाळू गेणप्पा,संजय डोइजड आदींनी याचे नियोजन केले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा