Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Vat Purnima 2022 Puja : सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते, जाणून घ्या पूजेची वेळ, पद्धत आणि सर्व काही

by प्रभात वृत्तसेवा
June 14, 2022 | 7:08 am
A A
Vat Purnima 2022 Puja : सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते, जाणून घ्या पूजेची वेळ, पद्धत आणि सर्व काही

वटपौर्णिमा

आज वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. या दिवसापासूनच सणांना सुरुवात होते. महाराष्ट्रात हा सण महिला उत्साहात साजरा करतात. यावर्षी दिवसभरात महिला कधीही वडाची पूजा करू शकता.

वटपौर्णिमेचा पूजा विधी

वडाखाली चौरंग मांडून ही पूजा केली जाते अथवा वडाला हळद कुंकू वाहून त्याला धागा बांधून सात फेऱ्या मारून प्रार्थना करण्यात येते. वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे शक्‍य नसल्यास, घरच्या घरी तुम्ही चौरंग मांडा. व्रताचा संकल्प सोडा अर्थात प्रार्थना करा. त्यानंतर देवांचे स्मरण करून चौरंगावर मांडलेल्या देवांना हळद कुंकू वाहून फुलं वाहा. त्यानंतर तयार करण्यात आलेले पंचामृत तुम्ही देवांना नेवैद्य म्हणून दाखवा. धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवून वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक करा. नमस्कार करून तयार केलेला शिऱ्याचा अथवा फुटाण्याचा प्रसाद सर्वांना वाटावा.

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साहित्य

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही ठराविक साहित्य लागते. ते साहित्य खालीलप्रमाणे-
वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, अगरबत्ती, तूप, हळद-कुंकू, तर केळी, संत्री, सफरचंद, मोसंबी, चिकू अशी पाच प्रकारची फळे, फुले, दिवा ठेवण्यासाठी एक वस्तू, पाणी भरलेला एक कलश, लहान हिरव्या बांगड्या, तसेच तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून पंचामृत तयार करावे.

वट पौर्णिमा व्रत तिथी आणि पूजा मुहूर्त
*  पौर्णिमा 13 जून रोजी दुपारी 1:42 ते 14 जून रोजी सकाळी 9:40 पर्यंत असेल.
*  यामध्ये 14 जून रोजी सकाळी 9:40 वाजून 40 मिनिटांनी शुभ योग सुरू होऊन 15 जूनच्या पहाटे 5:28 पर्यंत राहील.
*  14 तारखेला पूजेचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी खूप चांगला योग देखील होत आहे.
*  प्राप्ती योगासोबतच शुभ योगही यावेळी आहे.जे चांगले मानले जातात.
*  वट सावित्री व्रताप्रमाणेच पौर्णिमा व्रत देखील फायदेशीर आहे.
शास्त्रीय कारण

पूर्वी “चूल आणि मूल’ आणि “रांधा वाढा उष्टी काढा’ असे स्त्रियांच्या कामाचे स्वरूप होते. त्यामुळे या दिवस महिलांना नटण्याची आणि एकत्र राहण्याची संधी मिळायची. यावेळी उखाणेही घेतले जातात. ही एक प्रकराचा आनंद घेण्याचा दिवस आहे. शिवाय वडाच्या झाडाजवळ चांगला ऑक्‍सिजन मिळतो. महिला बऱ्यापैकी वेळ वडाच्या झाडाखाली घालवतात त्यामुळे त्यांना थोडीफार मोकळीक मिळते.

वटपौर्णिमा कशी साजरी करावी

सकाळीच महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी वडाला सात फेऱ्या मारून सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी गाणी गाऊन प्रार्थना केली जाते. या दिवशी सुवासिनी सौभाग्यलंकार परिधान करून आणि अगदी नव्या कोऱ्या साड्या नेसून खास पूजा करायला एकत्र जमतात. संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे सकाळी आपल्या वेळेप्रमाणे वटसावित्री व्रताचा संकल्प करून तुम्ही वडाची पूजा करून घ्यावी.

वटपौर्णिमेचे व्रत

सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने तिथेच सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले असा समज आहे. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. तीन दिवसांचे हे व्रत सध्या केवळ वटपौर्णिमेच्या एका दिवशीच करतात. महिला या दिवशी सजूनधजून वडाच्या झाडाची पूजा करायला जातात.

घरीच साजरी करा वटपौर्णिमा
करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर घरात राहूनच पूजा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. बाहेर जाऊन पूजा करण्यापेक्षा मनोभावे तुम्ही घरच्या घरी उपवास करून देवाकडे प्रार्थना करावी. वडाची फांदी घरी आणून पूजा करू शकता. आजही आधुनिक महिलाही संपूर्ण रूढी परंपरा जपत ही वडाची पूजा पूर्ण करतात. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री हा उपवास सोडावा.

Tags: lifestyleMaharashtra newsmethodpuja vidhitimevat purnima vratWorship

शिफारस केलेल्या बातम्या

“रयत’च ठरवेल कराड दक्षिणेतील वर्चस्व?
Top News

“रयत’च ठरवेल कराड दक्षिणेतील वर्चस्व?

2 days ago
जयकुमार गोरेंसह सहा जणांवर गुन्हा दाखल
सातारा

आ. जयकुमार गोरे यांची पाच तास चौकशी

2 days ago
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये कराडला चिमुकल्याचा मृत्यू
महाराष्ट्र

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये कराडला चिमुकल्याचा मृत्यू

2 days ago
सातारा जिल्हा परिषदेत येणार 32 वर्षानंतर प्रशासकराज
सातारा

जिल्हा परिषद, पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: lifestyleMaharashtra newsmethodpuja vidhitimevat purnima vratWorship

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!