Team India : 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी, ब्रॉडचे तोडलं होतं नाक; आता क्रिकेटला केला अलविदा…

Varun Aaron Retirement : भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरुण अरुणने ( Varun Aaron ) प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या 34 व्या वर्षी वरुण अरुण झारखंडकडून राजस्थान विरुद्ध शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. वरुण अरुणने 2008 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत वरुण अरुणने 65 सामने खेळले … Continue reading Team India : 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी, ब्रॉडचे तोडलं होतं नाक; आता क्रिकेटला केला अलविदा…