पुणे बस ओनर्स असोसिएशनचे विविध मागण्यांसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन

पुणे –  प्रवासी वाहनांना सरसकट 1 वर्षाची करातुन सुट दयावी, ज्यांनी आगाऊ कर  भरला असेल त्यांचा कर समायोजित करावा, वाहनाच्यां विम्याचा कालावधी लॉकडाउन कालावधीसाठी पुढे वाढवुन दयावा, बस प्रवासी वाहतुकीवरील कर्मचाऱ्यांला 50 लाखांचे विमा संरक्षण कवच मिळावे, जीएसटी किमान 1 वर्षासाठी माफ करावा, प्रवासी वाहतुकदारांना इंधनदरात सबसिडी मिळावी, सार्वजनिक प्रवासी वाहनांचा टोल डिसेंबर अखेर माफ करावा अशा मागण्यांचे निवेदन पुणे बस ओनर्स असोसिएशनच्यावतीने पुणे प्रादेशिक अधिकारी अजित शिंदे यांना देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजन जुनवणे व पदाधिकारी उपस्थित होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.