अभिनेत्री वाणी कपूर ही चित्रपटसृष्टीतील बोल्ड अदाकारांपैकी एक आहे. ती फक्त बोल्ड लुकसाठीच नव्हे, तर चॅलेंजिंग भूमिका साकारण्यासाठीही ओळखली जाते. असाच एक धडाकेबाज अदा तिच्या फॅशनमध्येही दिसून येते. जे दिसायला सिंपल असले तरी ते हॉट ऍण्ड ग्लॅमरस असतात. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
वाणीचा लेटेस्ट फोटो पाहिला असता प्लाजो पॅटमध्ये असलेल्या साध्या लुकमध्ये दिसते. यासोबतच तिने टाई फ्रंट क्रॉप टॉप परिधान केलेला आहे, ज्यात डीप वी नेक तिचा हॉट अंदाज दर्शवितो. फोटोत हसतमुख असलेली वाणीने फोटोसोबत कॅप्शनही लिहिली असून यात तिचा बिंदास ऍटिट्यूट दिसून येतो. अभिनेत्रीने लिहिले आहे की, “आयुष्य कोणीही गंभीरतेने घेवू नये, येथून कोणीती जिवंत जाणार नाही.’
हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. यावर लाखोंच्या संख्येने लाईकस् आणि कॉमेटस् दिल्या जात आहेत. तसेच तिच्या चाहत्यांनाही आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा हा सिंपल लुक खूपच आवडला आहे.
यावर यूजर्सने “गॉरजस’, “ब्रथ टेकिंग’, “ओएमजी’ यासारख्या कॉमेंटस् देत वाणीच्या सुंदरतेची आणि लुकची प्रसंशा केली आहे.