Vande Bharat Express : वंदे भारत एक्‍स्प्रेस गाडीसाठी ‘या’ 25 ट्रेनच्या वेळेत बदल

मुंबई – पश्‍चिम रेल्वेने मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्‍स्प्रेसचे वेळापत्रक लक्षात घेऊन 25 गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. त्यांचे नवे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. ज्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, त्यामध्ये मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्‍स्प्रेसचा समावेश आहे. पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, ट्रेनच्या वेळेत केवळ काहीं मिनिटांचा बदल करण्यात आला … Continue reading Vande Bharat Express : वंदे भारत एक्‍स्प्रेस गाडीसाठी ‘या’ 25 ट्रेनच्या वेळेत बदल