Ranji Trophy : 12 वर्षांच्या खेळाडूनं केलं प्रथम श्रेणीत पदार्पण, U19 मध्ये टीम इंडियासाठी केली दमदार कामगिरी…

Youngest Player To Debut In First Class Cricket : वैभव सूर्यवंशीने बिहारकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले. विभव सूर्यवंशी यांचे वय 12 वर्षे 284 दिवस आहे. अशाप्रकारे वैभव सूर्यवंशी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणारा सातवा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर या यादीत अलिमुद्दीन पहिल्या क्रमांकावर आहे. राजपुताना विरुद्ध बडोदा सामन्यात अलिमुद्दीन खेळला होता. त्यावेळी अलीमुद्दीनचे … Continue reading Ranji Trophy : 12 वर्षांच्या खेळाडूनं केलं प्रथम श्रेणीत पदार्पण, U19 मध्ये टीम इंडियासाठी केली दमदार कामगिरी…