#PKLSeason10 (#TTvBEN Match 64) : बंगाल वॉरियर्सचा तेलगु टायटन्सवर मोठा विजय…

Pro Kabaddi 2023-24 (Mumbai):– प्रो-कबड्डी लीगमध्ये मंगळवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्स संघाने तेलगु टायटन्स संघाचा 46 विरुद्ध 26 असा सहज पराभव केला. या विजयात बंगाल संघाचे नितिन कुमार, वैभव गर्जे व शुभम शिंदे विजया शिल्पकार ठरले. या कामगिरीमुळे बंगाल संघ या स्पर्धेत पून्हा विजयाच्या मार्गावर परतला. या सामन्याला प्रारंभ झाला तेव्हा पहिल्या मिनिटापासून बंगाल वॉरियर्सने … Continue reading #PKLSeason10 (#TTvBEN Match 64) : बंगाल वॉरियर्सचा तेलगु टायटन्सवर मोठा विजय…