धनुष च्या वाडा चेन्नई चित्रपटाचा टिझर लाँच… युट्युबवर दोन दिवसात ४० लाख हिट्स 

तामिळ सुपरस्टार व रजनीकांतचा जावई धनुष याच्या अपकमिंग ऍक्शन चित्रपटाचा टिझर त्याच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच २८ जुलैला सादर करण्यात आला. तामिळ भाषेमध्ये असलेल्या या टिझर मध्ये धनुष ‘रावडी’लूक मध्ये धमाकेदार ऍक्शन करताना दिसत आहे.
प्रेक्षकांनी देखील या टिझरला चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत युट्युबवर ४० लाखापेक्षा अधिकवेळा हा टिझर पाहिला गेला आहे.

https://youtu.be/q5GG5HJ1hVk

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)