Uttar Pradesh : भाजप राजवटीत देशाची कमालीची पिछेहाट – अखिलेश यादव

लखनौ – भाजपच्या राजवटीत देश आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कमालीच्या पिछाडीवर गेला आहे. जनतेला या सरकारचा फोलपणा लक्षात आला असून जनता आता 2024 च्या निवडणुकीत भाजपला दिल्लीतून हद्दपार करेल असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. भाजप केवळ श्रीमंतांसाठी काम करत असून त्यांच्या राजवटीत लोकांचे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. #Davos23 … Continue reading Uttar Pradesh : भाजप राजवटीत देशाची कमालीची पिछेहाट – अखिलेश यादव