आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांची माहिती
नवी दिल्ली – देशात सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशात गुरूवारी तब्बल 52 हजार 123 कोरोनाबाधित आढळले होते. तर गुरूवारी देशात कोरोनामुक्त झालेल्या बांधिताची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे.
पिछले 24 घंटों में 4453 नए पॉजिटिव मामले सामने आए हैं। प्रदेश में एक्टिव मामलों की कुल संख्या 34968 है। पूरी तरह ठीक होकर डिस्चार्ज लोगों की संख्या 48663 हो गई है। अब तक 1630 संक्रमित लोगों की मृत्यु हुई है :उत्तर प्रदेश के उपर मुख्य सचिव स्वास्थ्य अमित मोहन प्रसाद pic.twitter.com/jvnUpZApEH
— ANI_HindiNews (@AHindinews) July 31, 2020
दरम्यान, उत्तरप्रदेशात मागील 24 तासात 4 हजार 453 नवीन कोरोना बाधित रूग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात 34 हजार 968 सक्रिय बाधित आहेत. तर पूर्ण बरे होऊन घरी गेलेल्याची संख्या 48,663 इतकी झाली आहे. आतापर्यंत 1 हजार 630 जणाचं कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली आहे.