संघर्ष! बॅट विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते, आता ‘ती’ खेळणार थेट देशासाठी क्रिकेट

भारतात गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळाचा दबदबा राहिला आहे. याच क्रिकेटने अनेक प्रतिभावान खेळाडूंना जगासमोर आणले. गरिबीवर मत करत यश मिळवणाऱ्या अशाच एका महिला क्रिकेटपटूंबाबत आपण ओळख करणार आहोत. या महिला क्रिकेटपटूच नाव अर्चना देवी असं आहे. अर्चना लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने अभ्यासासाठी पैसे नव्हते. क्रिकेटची प्रचंड आवड होती, … Continue reading संघर्ष! बॅट विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते, आता ‘ती’ खेळणार थेट देशासाठी क्रिकेट