Watch Video : उस्मान ख्वाजाचे ICCला चोख प्रत्युत्तर! शूजवर आपल्या मुलींचे नावे लिहून उतरला मैदानात; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण…

मेलबर्न – ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि पाकिस्तान सध्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमनेसामने आहेत. मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाच्या नावावर होती. मेलबर्न क्रिकेट मैदानावर दुसरी कसोटी खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा या मालिकेत आतापर्यंत बराच वादात सापडला आहे. उस्मान पहिल्या कसोटीत आयसीसीची परवानगी न घेता पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काळ्या हाताची पट्टी बांधून हजर झाला होता. … Continue reading Watch Video : उस्मान ख्वाजाचे ICCला चोख प्रत्युत्तर! शूजवर आपल्या मुलींचे नावे लिहून उतरला मैदानात; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण…