US winter Storm : अमेरिकेतल्या हिमवादळामुळे दगावलेल्यांची संख्या 62 वर

वॉशिंग्टन – अमेरिकेत आलेल्या प्रचंड हिमवादळामुळे दगावलेल्यांची संख्या 62 झाली आहे. बफेलो शहर तसंच एरी काऊंटी मध्ये किमान 34 जण मृत झाल्याची माहिती काउंटीचे अधिकारी मार्क पोलोनकार्झ यांनी दिली. आज बुधवारी देखील अमेरिकेतील हजारो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. साउथवेस्ट एअरलाइन्सला आणखी हजारो उड्डाणे रद्द करण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे शिकागो विमानतळावर सेकडो प्रवासी अडकून … Continue reading US winter Storm : अमेरिकेतल्या हिमवादळामुळे दगावलेल्यांची संख्या 62 वर