US | ‘पाकिस्तानात जाण्यापूर्वी दोन वेळा विचार करा…’, जाणून घ्या अमेरिकेने आपल्या नागरिकांना का दिला इशारा

वॉशिंग्टन – पाकिस्तानात सध्या धार्मिक आणि वांशिक स्वरूपाचा हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानात जाण्यापूर्वी दोन वेळा विचार करावा. अत्यंत आवश्‍यक नसेल तर पाकिस्तानात जाणे टाळावे अशी सावधगिरीची सूचना अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिली आहे. पाकिस्तानच्या बहुतांश भागात हिंसाचार आणि अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे शक्‍यतो तेथे जाण्याचे टाळावे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वां भागात दहशतवाद आणि अपहरणाच्या गंभीर … Continue reading US | ‘पाकिस्तानात जाण्यापूर्वी दोन वेळा विचार करा…’, जाणून घ्या अमेरिकेने आपल्या नागरिकांना का दिला इशारा