संजय आठवतोय का? उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं…

Urfi Javed on Chitra Wagh – उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यात सुरु झालेला वाद मिटण्याचं नाव घेत नाहीये. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी, उर्फी जावेद हिच्या ड्रेसिंगबाबत टिपणी करताना जोरदार आक्षेप नोंदवला होता. उर्फी विरोधात पोलिसांनी कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली होती. चित्रा वाघ युआनच्या आक्षेपानंतर उर्फी विरोधात मुंबईमध्ये FIR देखील दाखल … Continue reading संजय आठवतोय का? उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं…