उर्फी जावेद वाद चिघळला; भाजप नेत्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस

मुंबई – प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदच्या पेहरावरून वाद निर्माण करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावरच ताशेरे ओढले होते. यावेळी चित्रा वाघ यांनी महिला आयोगाबाबत समाजात अविश्‍वास निर्माण केल्याबद्‌दल त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. महाराष्ट्र महिला आयोग महाराष्ट्राची कन्या तेजस्विनी पंडितला तिच्या पोस्टरवरून नोटीस पाठवू शकते. मात्र, भरस्त्यात लाईव्ह शो करणाऱ्या, … Continue reading उर्फी जावेद वाद चिघळला; भाजप नेत्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाची नोटीस