ठाणे – शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. वाशी टोलनाका येथे हा अपघात झाला असून अपघातात एकनाथ शिंदे यांच्या हाताला मार लागून ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातात गाडीचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.