WPL 2024 ( #UPWvMI Match 14 ) : मुंबईने घेतला मागील पराभवाचा बदला, यूपीचा 42 धावांनी केला पराभव…

WPL Live Cricket Score, UPW vs MI Women’s Premier League 2024 : आज दिल्लीत यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 14 वा सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगच्या 14व्या सामन्यात यूपी वॉरियर्स विरुद्ध 42 धावांनी विजय मिळवला. यासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने मागील सामन्यात यूपीकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. … Continue reading WPL 2024 ( #UPWvMI Match 14 ) : मुंबईने घेतला मागील पराभवाचा बदला, यूपीचा 42 धावांनी केला पराभव…