भारतीय नौदलासाठी “एचएफएचएसडी-आयएन 512′ हे अद्ययावत इंधन

नवी दिल्ली : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने भारतीय नौदलाच्या गरजेनुसार एचएफएचएसडी (हाय फ्लॅश हाय स्पीड डिझेल) आयएन 512 हे नवे अद्ययावत इंधन विकसित केले आहे.

यामुळे परदेशी नौदलांसोबतच्या सरावादरम्यान भारतीय नौदलाची क्षमता वाढणार आहे. या नव्या इंधनाच्या यशासोबतच जागतिक दर्जाची उत्पादने निर्माण करण्याची देशाची क्षमताही दिसून आली आहे. आगामी काळात भारतीय तटरक्षक दल आणि व्यापारी जहाजांनाही याचा फायदा होणार आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.