पुणे : पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर भीतीचे वातावरण आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या सोसायटीमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचारी आणि कामवाली बाईंना अन्य सोसायटी वाल्यांनी कामावर येऊ नका असे सांगितले आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या दोघांना नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दम्यान केरळमध्ये आणखी कोरोनाची लागण झालेले ६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. केरळमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आत १२ वर पोहचली आहे.