Upcoming Smartphone : फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, डिसेंबरमध्ये लाँच होताहेत ‘हे’ Top स्मार्टफोन; पाहा लिस्ट…

Upcoming Smartphone in December 2023 : डिसेंबरमध्ये भारतात, जागतिक स्तरावर आणि चीनमध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. काही स्मार्टफोन्स आधी चीनमध्ये लॉन्च केले जातील आणि नंतर भारतात येतील. आम्ही तुम्हाला सर्व स्मार्टफोन बद्दल सांगत आहोत. Oneplus 12 : हा स्मार्टफोन चीनमध्ये 5 डिसेंबर रोजी लॉन्च होईल आणि नवीन वर्षात भारतात प्रवेश करेल. लीक्सवर विश्वास ठेवला … Continue reading Upcoming Smartphone : फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, डिसेंबरमध्ये लाँच होताहेत ‘हे’ Top स्मार्टफोन; पाहा लिस्ट…