विधानभवनातील शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे 23 जानेवारीला अनावरण – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी (दि. २३ जानेवारी २०२३ ) विधानभवनात होणार असल्याची माहिती, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली. तैलचित्र अनावरण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ॲड. नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकप्रिय … Continue reading विधानभवनातील शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे 23 जानेवारीला अनावरण – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर