Wrestling : निलंबन हटवले, निवडणूकीचे काय! कुस्ती महासंघ जागतिक संघटनेचे ऐकणार का ?

Wrestling Federation of India – युनायटेड जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली असली तरीही आता महासंघ पारदर्शीपणे निवडणूक घेणार का, हा सवाल कायम राहिला आहे. त्याचबरोबर भारतीय कुस्ती महासंघाकडून आंदोलकर्ते कुस्तीपटू विनेश फोगट व बजरंग पुनिया यांच्यावर कारवाई करणार नाही या शब्दावर भारतीय कुस्ती महासंघ ठाम राहणार का, हा प्रश्‍नही कायम … Continue reading Wrestling : निलंबन हटवले, निवडणूकीचे काय! कुस्ती महासंघ जागतिक संघटनेचे ऐकणार का ?