Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

CoronaUpdate : मोठा निर्णय ! रुग्णालयात दाखल करण्यासाठी करोना रिपोर्ट बंधकारक नाही

by प्रभात वृत्तसेवा
May 8, 2021 | 5:15 pm
A A
धडकी भरवणारी वाढ! देशात पहिल्यांदाच तब्बल दीड लाखांच्याजवळ कोरोना रुग्णांची नोंद; ८०० जणांचा मृत्यू

file pic

नवी दिल्ली – करोनाचे वाढते रुग्ण आणि करोनाचं बदलतं रूप पाहता, केंद्र सरकारने यासंदर्भातील धोरणात मोठे बदल केले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयामुळं आता कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णाला करोना रिपोर्ट दाखवणे बंधनकारक नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातील एडवायजरी प्रसिद्ध केली आहे.

नवीन एडवाजयरीनुसार, ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे, त्यांना तत्काळ दाखल करून उपचार सुरू करावेत.  त्या रुग्णाला कोणताही रिपोर्ट मागण्याची अवश्यकता नाही. मात्र करोनाचे लक्षण असतील आणि त्यांच्याकडे करोना रिपोर्ट नसेल तर त्यांना संशयीत रुग्णांच्या वॉर्डात भर्ती करावं, असंही केंद्रीय मंत्रालयाने म्हटलं आहे.

Union Health Ministry revises national policy for admission of COVID patients to COVID facilities; requirement of a positive test for COVID-19 virus is not mandatory for admission to a COVID health facility pic.twitter.com/odbcXo8iI4

— ANI (@ANI) May 8, 2021

आरोग्यमंत्रालयाने म्हटलं की, कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देऊ नये. सर्वात आधी रुग्णाला दाखल करून घेणे, त्यानंतर त्याची आरटीपीसीआर टेस्ट करावी.  रिपोर्ट येईपर्यंत त्याला संशयीत रुग्णांच्या वॉर्डात ठेवावे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे करोनाच्या तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Tags: admission of COVID patientsCovid facilitiesrevises national policyunion health ministry

शिफारस केलेल्या बातम्या

येत्या तीन दिवसांत राज्यांना 24 लाख 65 हजार डोसचा पुरवठा होईल – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
latest-news

येत्या तीन दिवसांत राज्यांना 24 लाख 65 हजार डोसचा पुरवठा होईल – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

2 years ago
“म्युकरमायकोसिस’वरील औषधांचा तुटवडा
latest-news

आता वाफही घेऊ नका अन् व्हिटॅमिनची गोळीही खाऊ नका; केंद्राकडून नव्या करोना गाईडलाईन प्रसिद्ध

2 years ago
चिंताजनक! भारतात एका दिवसात ४ लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित
latest-news

चिंताजनक! भारतात एका दिवसात ४ लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित

2 years ago
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर बंद
latest-news

कोविड सुविधांना आता सीएसआर अंतर्गत अनुमती

2 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

मुलाच्या आजारपणामुळे टेंशनमध्ये असलेल्या भाजप नेत्याने कुटुंबासह विष घेत केली ‘आत्महत्या’

Nasal Vaccine: भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस लाँच, ‘इतकी’ आहे किंमत

खळबळजनक! शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रणच नव्हते”; नाना पटोले यांची माहिती

योगी सरकारचा मोठा निर्णय.! यापुढे खाजगी शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फीस सरकार भरणार

आज निवडणुका झाल्या तर मोदी लाट चालेल का? कोणाला किती नफा किती तोटा, जाणून घ्या, युपीएची अवस्था

Most Popular Today

Tags: admission of COVID patientsCovid facilitiesrevises national policyunion health ministry

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!