Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

दुर्दैवी ! चिमुकल्या भाऊ-बहिणीचा शेत तळ्यात पडून मृत्यू

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2023 | 1:28 pm
A A
दुर्दैवी ! चिमुकल्या भाऊ-बहिणीचा शेत तळ्यात पडून मृत्यू

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनगाळे येथील रहिवाशी असलेल्या सख्खा बहीण भावाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. ऊसतोड कामगार असलेले श्रावण आसाराम चव्हाण यांची ही दोन्हही आपत्ये होती. ते कामावर असताना हा अपघात झाला. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे

सेनगाव तालुक्यातील बोरखेडी पिनगाळे येथील ऊसतोड कामगार पोटाची खळगि भरण्यासाठी करमाळा येथील ऊसतोडीच्या कामाला आपल्या लहान मुलामुलींना घेऊन गेले होते. मात्र काळाने अचानकपणे त्यांच्या कुटुंबावर घाला घातला.

ऊसतोड कामगार ऊस तोडून गाडी भरण्याचे काम करत होते त्यावेळी ही लहान मुले आजूबाजूला खेळत होती. बाजूलाच असलेल्या एका शेत तळ्यात प्रतिक्षा चव्हाण (७) ही अगोदर पडली व तिच्या मागे तिचा सख्खा भाऊ पृथ्वीराज चव्हान हा देखिल त्याच शेत तळ्यात पडला.

या दोन सख्या बहीण भावाचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.ही घटना 22 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घटली. मृतक बहीण भावांना करमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले.त्यानंतर त्यांच्या मुळगावी बोरखेडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

Tags: accidentaccident brother sisterchavhan family hingolihingolihingoli newsभाऊ बहिण अपघातभाऊ बहिण बुडालेहिंगोली जिल्हाहिंगोली न्युज

शिफारस केलेल्या बातम्या

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला RTO इन्स्पेक्टर
latest-news

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला RTO इन्स्पेक्टर

6 days ago
Pune Gramin : भरधाव डंपरची सायकलस्वाराला जोरदार धडक, अंगावरून चाक गेल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू
पुणे जिल्हा

Pune Gramin : भरधाव डंपरची सायकलस्वाराला जोरदार धडक, अंगावरून चाक गेल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू

1 week ago
Tirupati Accident : अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
Top News

Tirupati Accident : अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

1 week ago
आणखी एक वाद! आमदार संतोष बांगर यांच्याकडून प्राचार्याला मारहाण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Top News

आणखी एक वाद! आमदार संतोष बांगर यांच्याकडून प्राचार्याला मारहाण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चोराने स्वत:च्याच मृत्यूचा ‘असा’ रचला बनाव, अखेर पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

Most Popular Today

Tags: accidentaccident brother sisterchavhan family hingolihingolihingoli newsभाऊ बहिण अपघातभाऊ बहिण बुडालेहिंगोली जिल्हाहिंगोली न्युज

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!