India : देशातील Unemployment Rate वाढला, डिसेंबर महिन्यातील बेरोजगारीचा दर 8.3 टक्‍क्‍यांवर

मुंबई – देशातील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 8.3 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे, (Unemployment rate in the country has zoomed to a high of 8.3 per cent in December 2022) जो 2022 मधील सर्वोच्च आहे, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 8 टक्के होता, तर सप्टेंबरमध्ये तो सर्वात कमी 6.43 … Continue reading India : देशातील Unemployment Rate वाढला, डिसेंबर महिन्यातील बेरोजगारीचा दर 8.3 टक्‍क्‍यांवर