”काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना ‘हे’ होऊ द्यायचं नाही”- गोपीचंद पडळकर

Updated On:
मुंबई –  भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारला पाहिजे आणि आपला अधिकार हिसकावून घेण्याचा पण केला पाहिजे असं आवाहन  केलं आहे.   त्यांनी याचसंदर्भातील व्हिडिओ सोशलवर मीडियावर शेअर केला असून  काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना ‘हे’ होऊ द्यायचं नाही असं म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
 गोपीचंद पडळकर यांची सोशल मीडिया पोस्ट 
‘पराक्रमाचा इतिहास बहुजन बांधवांना कळाला तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ, आमचा राजकीय हक्क मागू ते काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाहीये. हा डाव आपण ओळखला पाहिजे. मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारला पाहिजे. ।जय मल्हार।’

आणखी संबंधित बातम्या

Sugarcane Price : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा! विखेंनी कारखानदारांना दिली अंतिम मुदत

2026-11-11 23:18:42

Sugarcane Price : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा! विखेंनी कारखानदारांना दिली अंतिम मुदत

Weather Update : विजांचा कडकडाट अन् मुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाचा अनेक राज्यांना अलर्ट; महाराष्ट्रात काय स्थिती?

2026-11-11 21:46:42

Weather Update : विजांचा कडकडाट अन् मुसळधार पावसाचा इशारा! हवामान विभागाचा अनेक राज्यांना अलर्ट; महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra News : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर

2026-11-11 20:37:59

Maharashtra News : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर

Milk Price Hike : ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका, दूधाचे दर २ ते ४ रुपयांनी वाढले

2026-11-11 20:11:13

Milk Price Hike : ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका, दूधाचे दर २ ते ४ रुपयांनी वाढले

Drowned News : ह्रदयद्रावक दुर्घटना..! वडिलांसह दोन चिमुकल्यांचा धरणात बुडून मृत्यू; अंजनेरी शिवारात शोककळा

2026-11-11 19:48:04

Drowned News : ह्रदयद्रावक दुर्घटना..! वडिलांसह दोन चिमुकल्यांचा धरणात बुडून मृत्यू; अंजनेरी शिवारात शोककळा