मुंबई- पोलिस विभागातील कर्तव्यनिष्ठ आणि शूर पोलिसांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘उमंग २०२०’ या दिमाखदार कार्यक्रमात बॉलिवूड मधील कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली.
View this post on Instagram
Always save the best for the last…#SalmanKhan makes a rockstar entry at the #Umang2020 show!
दरम्यान यावेळी पोलिसांना सलाम करण्यासाठी सलमान खान, वरून धवन, अनिल कपूर, कार्तिक आर्यन, नवाजुद्दीन सिद्दीकी, राणी मुखर्जी, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित, विद्या बालन, अनन्या पांडे, जान्हवी कपूर आणि कृति सॅनॉन असे अनेक कलाकार हजर होते. या कार्यक्रमातील सेलिब्रेटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
Tiger Shroff looks dapper on the red carpet at the #Umang2020 show. @tigerjackieshroff #TigerShroff
View this post on Instagram
What a moment! @kartikaaryan with the legendary @iam_johnylever on the #Umang2020 red carpet.