Ultimate Kho Kho Season 2 : तेलुगू योद्धाचा मुंबईवर विजय…

भुवनेश्वर – अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात तेलुगू योद्धासने मुंबई खिलाडीसला १८ गुणांनी पराभूत करत हा सामना जिंकला. हा सामना कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाला. या सामन्यात मुंबईला अतिशय वाईट पध्दतीने पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यामध्ये प्रतिक वाईकरला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. Telugu Yoddhas activated their 𝔹𝕖𝕒𝕤𝕥 … Continue reading Ultimate Kho Kho Season 2 : तेलुगू योद्धाचा मुंबईवर विजय…