Ultimate Kho Kho Season 2 : मुंबई खिलाडीजने निवडला मजबूत संघ…

पुणे – अल्टीमेट खो-खोच्या दुसऱ्या पर्वासाठी पुनित बालन (Punit Balan) यांच्या सह मालकीच्या मुंबई खिलाडीज संघाने प्लेअर्स ड्राफ्टमधून 26 प्रतिभावान खेळाडूंनी निवड केली आहे आणि हा प्लेअर्स ड्राफ्ट भुवनेश्वर येथे पार पडला. मुंबई खिलाडीज संघाने उदयोन्मुख तरुणांना संधी देण्यावर लक्ष केंद्रित करून हे खेळाडू निवडले आहेत. त्यांनी ओडिशातील 16 वर्षीय सुनील पात्राची निवड केली आहे. … Continue reading Ultimate Kho Kho Season 2 : मुंबई खिलाडीजने निवडला मजबूत संघ…