Ultimate Kho Kho Season 2 : रोमांचक सामन्यात चेन्नई-ओडिशा बरोबरी…

भुवनेश्‍वर – अल्टिमेट खो-खो स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नई क्विक गन्स व ओडिशा जगरनॉट्स हा सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला. हा सामना अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाला. आजच्या सामन्यामध्ये रामजी कश्यपला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. Full time, and the battlefield remains leveled. Another epic showdown, another … Continue reading Ultimate Kho Kho Season 2 : रोमांचक सामन्यात चेन्नई-ओडिशा बरोबरी…