Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Ultimate Kho Kho 2022 : तेलगु योद्धाज, गुजरात जायंट्‌सचा विजयी समारोप; क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याची लक्षणीय उपस्थिती

by प्रभात वृत्तसेवा
September 1, 2022 | 9:10 pm
A A
Ultimate Kho Kho 2022 : तेलगु योद्धाज, गुजरात जायंट्‌सचा विजयी समारोप; क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याची लक्षणीय उपस्थिती

पुणे : राजस्थानचा अभिजीत पाटील झेप घेऊन गुजरातच्या खेळाडूला बाद करताना.

पुणे – पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत (Ultimate Kho Kho 2022)अखेरच्या साखळी फेरीच्या सामन्यात तेलगु योद्धाज व गुजरात जायंट्‌स या संघांनी विजयी समारोप केला. तेलगु योद्धाज संघाने ओडिशा जगरनाट्‌सचा 65-36 असा तर, गुजरात जायंट्‌स संघाने राजस्थान वॉरियर्स संघाचा 47-42 असा पराभव केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आज मैदानात उतरलेल्या खो खो खेळाडूंना युवा विश्‍वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांच्याकडून खास प्रोत्साहन मिळाले. पृथ्वी शॉ याने सामन्याच्या ठिकाणी उपस्थित राहून अल्टिमेट खो खो लीगमधील रोमांचकारी चुरस आणि चित्तथरारक क्षणांचा आनंद लुटला.

ध्रुव याने 12 गुणांची कमाई करताना तेलगु योद्धाजच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. तर, केसी धनुष याने 8 गुण मिळवून त्याला उत्कृष्ट साथ दिली. गुजरात जायंट्‌स (23गुण), ओडिशा जगरनट्‌स (21गुण), तेलगु योद्धाज (19गुण), चेन्नई क्विक गन्स (15गुण) हे चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. क्‍वॉलिफायर आणि एलेमिनीटर शुक्रवारी खेळले जातील, तर क्‍वॉलिफायर 2 लढत शनिवारी होणार आहे.अंतिम सामना रविवारी 4 सप्टेंबर रोजी होणार आहे.

पहिल्या सामन्यात वझीर अभिनंदन पाटील ने 8 गुण मिळवून गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, राजस्थानकडून कर्णधार माझहर जमादारने 7 गुण मिळवून एकाकी झुंज दिली. राजस्थान वॉरियर्सने गुजरातला चुरशीची झुंज दिली; परंतु प्ले ऑफमधील आधीच स्थान निश्‍चित केलेल्या गुजरातने सामन्यावरील वर्चस्व कायम राखले. सागर पोतदारने 3 मिनिटे 21 सेकंद खेळ करताना 4 बोनस गुणांची कमाई केल्याने तिसऱ्या सत्राअखेर त्यांनी राजस्थानला 18 गुणांवर रोखले होते. त्यामुळे अखेरच्या सत्रात केवळ 13 गुणांचा बचाव करण्याचे आव्हान राजस्थान समोर राहिले. नीलेश पाटीलने गुजरातला 2 मिनिटे बाकी असतानाच विजयी आघाडी मिळवून देताना याल्ला सतीश याला पोल डाईव्हवर बाद केले. त्यानंतर गुजरातने लगेचच विजय निश्‍चित केला.

त्याआधी राजस्थानने पहिल्या सत्राअखेर गुजरातच्या आठ खेळाडूंना बाद करून 20-02 अशी आघाडी घेतली होती. अक्षय गणपुळेने दुसरी सत्रात 2मिनिटे 45 सेकंद खेळ करताना 2 बोनस गुणांसह राजस्थानकडून झुंज दिली. तरीही गुजरातने मध्यांतरला 23-22 अशी आघाडी राखली होती. हीच आघाडी कायम राखत त्यांनी साखळी स्पर्धेत विजयाचा समारोप केला.

Tags: Finish In VictoryGujarat GiantsTelugu WarriorsUltimate Kho Kho 2022अल्टिमेट खो खो
Previous Post

Rain Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; गंगापूर धरणातून…

Next Post

US Open 2022 : सेरेनाची आगेकूच कायम; ‘या’ मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

शिफारस केलेल्या बातम्या

#WPL2023 : स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ‘गुजरात टायटन्स’ला मोठा धक्का…
क्रीडा

#WPL2023 : स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ‘गुजरात टायटन्स’ला मोठा धक्का…

7 months ago
Ultimate Kho Kho 2022 : राजस्थानचा केवळ 2 गुणांच्या फरकाने पराभव; गुजरात गुण तालिकेत…
क्रीडा

Ultimate Kho Kho 2022 : राजस्थानचा केवळ 2 गुणांच्या फरकाने पराभव; गुजरात गुण तालिकेत…

1 year ago
Ultimate Kho Kho 2022 : सलग पाचव्या विजयासह ‘ओडिशा’ प्ले ऑफमध्ये
क्रीडा

Ultimate Kho Kho 2022 : सलग पाचव्या विजयासह ‘ओडिशा’ प्ले ऑफमध्ये

1 year ago
Ultimate Kho Kho 2022 : मुंबई खिलाडीजची पराभवाची मालिका खंडित
क्रीडा

Ultimate Kho Kho 2022 : मुंबई खिलाडीजची पराभवाची मालिका खंडित

1 year ago
Next Post
US Open 2022 : सेरेनाची आगेकूच कायम; ‘या’ मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

US Open 2022 : सेरेनाची आगेकूच कायम; 'या' मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

ओबीसी आरक्षणाशिवाय महिला आरक्षण लागू करू देणार नाही ! ‘या’ महिला भाजप नेत्याने दिला इशारा

#INDvAUS 2nd ODI : पावसामुळे खेळ थांबला; ऑस्ट्रेलिया 2 बाद 56

Vande Bharat Express : पंतप्रधानांच्या हस्ते नऊ वंदे भारत एक्‍सप्रेसना हिरवा झेंडा; 11 राज्यांमधील दळण वळण वाढणार !

#INDvAUS 2ND ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मधली भारताची सर्वोच्च धावसंख्या…

Ajit Pawar : “अर्थखाते टिकेल की नाही, सांगता येत नाही..’; अजित पवार यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांनी धरला जोर

विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मधून काढले दहा हजार कोटी

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Finish In VictoryGujarat GiantsTelugu WarriorsUltimate Kho Kho 2022अल्टिमेट खो खो

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही