नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने बोलावलेल्या राष्ट्रीय उलेमा परिषदेत आज राडा झाला. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी हि परिषद बालवण्यात आली होती. आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार समोरच मुस्लिमांच्या दोन गटांमध्ये वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.